कोल्हापुरात दरोडा ; साडेनऊ लाखांची रोकड लुटली

September 13, 2011 2:07 PM0 commentsViews: 2

13 सप्टेंबर

कोल्हापूरमध्ये आज भर दुपारी दरोडा पडला. शहरातल्या रूईकर कॉलनीत हा सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाक धाखवून घरात असलेल्या पाच महिलांना बांधून ठेवले. आणि घरातली रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. साडेनऊ लाख रूपये रोख आणि 25 तोळे सोनं यांचा यात समावेश आहे.

close