बिग बॉसच्या घरातून पलायनाचा प्रयत्न

November 17, 2008 7:40 AM0 commentsViews: 5

16 नोव्हेंबरकलर्स वाहिनीवरच्या बिग बॉसमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांनी काल रात्री बिग बॉसच्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. राहुल, राजा, जुल्फी आणि आशुतोष या चौघांनी हा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुरक्षारक्षकांनी पाच मिनिटाच्या आतच पुन्हा आणलं. ते का पळून गेले याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

close