नरेंद्र मोदी करणार तीन दिवसांचे उपोषण

September 13, 2011 5:23 PM0 commentsViews: 2

13 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांचं उपोषण करणार आहेत. येत्या शनिवारपासून त्यांचं उपोषण सुरू होणार आहे. सद्भावना मिशन असं त्यांनी या उपोषणाला नाव दिलं आहे. गुजरात दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निर्णयानंतर आज त्यांनी पत्रक काढलं. आणि आपल्या टीकाकारांवर तोफ डागली. आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप त्यांनी केला.

close