शिवाजी पार्कवर रामलीला होऊ द्या !

September 14, 2011 4:31 PM0 commentsViews: 4

14 सप्टेंबर

मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कवर रामलीला करायला परवानगी दिली आहेत. येणार्‍या नवरात्र उत्सवात शिवाजी पार्कवर आदर्श रामलीला समितीने नवरात्र उत्सव आयोजित केला आहे. कोर्टाने ही परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. त्यात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी असंही बजावलंय. महापालिकेने शिवाजी पार्क हे सायलेंस झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.

close