हॉकीपटू युवराजला मदत करणार – उध्दव ठाकरे

September 14, 2011 4:38 PM0 commentsViews: 5

14 सप्टेंबर

हॉकीपटू युवराज मुंबईत दाखल झाल्यावर सर्वप्रथम त्याने मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेतला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला. माजी हॉकीपटू धनराज पिल्ले आणि हॉकी कोच मीर रंजन नेगी यावेळी उपस्थित होते. युवराजला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी दिलं.

close