‘मौसम’वर एअर फोर्सची ‘कात्री’ !

September 14, 2011 6:24 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर

शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला मौसम या सिनेमाची रिलीज तारीख एक आठवडा पुढे ढकलण्यात आली. मौसम हा सिनेमा आता 16 तारखेऐवजी 23 सप्टेंबरला रिलीज होतोय. सिनेमातली आक्षेपार्ह दृश्य वगळून पुन्हा एकदा तो सिनेमा पुन्हा एकदा दाखवावा असं एअर फोर्सनं म्हटलं होतं. या सिनेमात 30 सेकंदाची एका हवाई विमानाची दुर्घटना दाखवण्यात आली. हे दृश्य बघून मिग विमानांच्या दुर्घटनांच्या कटू आठवणी जाग्या होतील असा आक्षेप इंडियन एअर फोर्सनं घेतला होता.

close