लवासाने 60 लाखांहून अधिक रकमेचा दंड बुडवला

September 16, 2011 1:14 PM0 commentsViews: 1

16 सप्टेंबर

'लवासा'ने 60 लाखांहून अधिक रकमेचा दंड बुडवल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयानं उघड केलं आहे. लवासावर काय कारवाई करायची याचा निर्णय दोन दिवसात होणार आहे. याबद्दलचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला आहेत. लवासाने करमणूक कर भरला नाही म्हणून हा दंड आकारण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने पुढच्या 10 वर्षांसाठी आपल्याला करमणूक करात सूट दिलीय असा लवासाचा दावा आहे.

close