पूर्व क्रिकेटर अझरूद्दीनच्या मुलाचा अपघातात मृत्यू

September 16, 2011 11:04 AM0 commentsViews: 2

16 सप्टेंबर

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरूद्दीनचा मुलगा मोहम्मद अयाझुद्दीनचं आज निधन झालं. रविवारी अयाझुद्दीनच्या मोटरसायकलचा अपघात झाला होता. या अपघातात अयाझच्या चुलत भावाचा मृत्यू झाला. पण अयाझ मात्र गंभीर जखमी झाला होता. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे त्याचा आज मृत्यू झाला.

close