पेट्रोल दरवाढीच्या विरोधात मोर्चा

September 16, 2011 11:24 AM0 commentsViews: 1

16 सप्टेंबर

पेट्रोल दरवाढ विरोधात पुन्हा एकदा राजकीय पक्ष रस्त्यांवर उतरले आहे. पुण्यात भारतीय जनता पक्षाने अलका टॉकीज चौकात पेट्रोल दरवाढीविरोधात मोर्चा काढला होता. सरकार विरोधात घोषणा देत या दरवाढीचा त्यांनी निषेध केला आहे. हि दरवाढ अन्यायकारक असून, सरकारने ती त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी पुणे भाजपने केली आहे.सरकारने या दरवाढीत हस्तक्षेप केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला.

close