औरंगाबादेत शिवसेनेचं आंदोलन

November 16, 2008 3:40 PM0 commentsViews: 6

16 नोव्हेंबर, औरंगाबादऔरंगाबादमध्ये शिवसेनेनं आज सरकारविरोधात आंदोलन केलं. कापसावर पडलेल्या लाल्या रोगामुळे आणि लोडशेडींगमुळे हैराण झालेल्या शेतकर्‍यांना सरकार मदत करत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला. त्याच्या निषेधासाठी शिवसेनेनं हर्सुल रस्त्यावर रास्ता रोको केला. मानवी साखळी तयार करुन तासभर आंदोलन करण्यात आलं. कापसाला हमी भाव देण्यात यावा, लोडशेडींग कमी करावं अशी, मागणी यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

close