मुंडे- भुजबळ एकाच व्यासपीठावर

November 16, 2008 4:15 PM0 commentsViews: 5

16 नोव्हेंबर, मुंबई अमेय तिरोडकर महाराष्ट्रात आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसीचा मुद्दा पुन्हा एकदा जोर पकडताना दिसतोय. मानखुर्दमध्ये आज एका मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे तसंच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ एकाच मंचावर येत आहेत. मानखुर्दचे शिवाजी राव शेंडगे यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत आहे. त्यामुळे राजकीय वतुर्ळात तर्कविर्तकाला सुरुवात झाली आहे.

close