मधुर भंडारकर अडचणीत

September 19, 2011 12:31 PM0 commentsViews: 3

19 सप्टेंबर

प्रिती जैन बलात्कार प्रकरणी मंधुर भंडारकर आता आणखी अडचणीत आला आहे. आज भंडारकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असा निर्देश सेशन कोर्टाचे पोलिसांना दिला. प्रिती जैन बलात्कार प्रकरणात कारवाई करण्याइतके भंडारकर यांच्याविरुध्द सबळ पुरावे आहेत. 2004 मध्ये मॉडेल प्रिती जैन हिन मधुर भंडाकर यांनी तिच्यावर 16 वेळा बलात्कार केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस स्टेशनला दाखल केली होती. चित्रपटात काम मिळवून देतो अस आश्वासन देत त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप जैन यांचा होता.

close