ऊसाच्या भाववाढ प्रश्नी ‘स्वाभिमानी’चा आसूड मोर्चा

September 19, 2011 11:20 AM0 commentsViews: 5

19 सप्टेंबरऊसाच्या दरवाढ प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात आसूड मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. महात्मा फुले वाड्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. ऊसाला जास्त दर देण्याच्या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय.

close