नागपुरात सिलेंडरचा स्फोट, 3 जखमी

November 16, 2008 4:42 PM0 commentsViews: 4

16 नोव्हेंबर, नागपूर प्रशांत कोरटकर नागपूरमधल्या रेशीमबाग परिसरात एका सिंलेडरचा स्फोट झाल्यांची माहिती हाती आली आहे. यात स्फोटात 3 जण गंभीर जखमी झालेत. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

close