85 वे अ.भा.साहित्य संमेलन चंद्रपुरात

September 21, 2011 2:00 PM0 commentsViews: 6

21 सप्टेंबर

चवथे विश्व मराठी साहित्य संमेलन टोरांटो इथं 29 जून ते 2 जुलै 2012 ला होणार टोरंटो इथ संमेलन होणार आहे. तर 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपुरात होणार आहे. बडोदा साहित्य मंडळाने नकार दिल्यानंतर चंद्रपूर शहराची निवड करण्यात आली आहे. तसेच 85 व्या अखिल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 16 डिसेंबर रोजी होणार आहे.

close