संपात सहभागी झालेले 4 कर्मचारी निलंबित

September 21, 2011 2:13 PM0 commentsViews:

21 सप्टेंबर

मुंबई महापालिकेच्या कालच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांपैकी 4 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. हे चारही कर्मचारी राजावाडी हॉस्पिटलमधील आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच संपात सहभागी झालेल्या कर्चार्‍यांवर निलंबनाची कारवाई होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता कामगार संघटना यावर काय भूमिका घेते ते पाहणं महत्वाचं आहे.

close