बराक ओबामांकडून अण्णांचं कौतुक

September 22, 2011 1:16 PM0 commentsViews: 1

22 सप्टेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भुरळ पाकिस्तानमधील नागरिकांनी पडली असताना आता अण्णांच्या या आंदोलनाची जगभरातूही दखल घेतली जात आहेत. भारतात सुरू असलेल्या अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे आणि ग्रामविकासाच्या प्रयत्नांचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कौतुक केलंय. अमेरिकेसह आठ देशांनी ओपन गव्हर्नमेंट पार्टनरशीप हा फोरम स्थापन केला. या फोरमच्या कार्यक्रमात ओबामांनी हे कौतुक केलंय. ग्रामसुधारणेचं नवं मॉडेल देणार्‍या अण्णा हजारेंच्या आंदोलनांची आता जगभर देखल घेतलीय जातंय. त्याचं हे मोठं उदाहरण असल्याचं बोललं जातंय.

close