मुंबईत शिवसेनेचा चर्चवर हल्ला

November 17, 2008 5:17 AM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबर, मुंबईठाणे जिल्ह्यातल्या भाईंदरमध्ये 'चर्च ऑफ गॉड इन इंडीया' या संस्थेच्या हॅब्रॉन प्रार्थना हॉलवर शनिवारी शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणी 7 शिवसैनिक आणि एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली होती. त्यांची जामिनावर सुटका झलीय. या ठिकाणी धर्मांतर होत असल्याच्या संशयावरुन शिवसैनिकांनी ही तोडफोड केली.

close