पॅरिस हिल्टन मुंबईत दाखल

September 24, 2011 11:27 AM0 commentsViews: 9

24 सप्टेंबर

हॉलीवूड अभिनेत्री पॅरिस हिल्टन सध्या मुंबईत आली आहेत. हिल्टन हॉटेल्स साम्राज्याची वारसदार असलेली पॅरिस मुंबईत तिच्या हॅन्डबॅगच्या सिरीज लॉन्च करण्यासाठी ती मुंबईत आली आहे. आज पहाटे मुंबईत आंतराष्ट्रीय विमानतळावर तिचं आगमन झालं. ती मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या सर्वात महागड्या सुटमध्ये थांबणार आहे. तिच्या या दौर्‍यात ती काही बॉलीवूड कलाकार आणि स्टार खेळांडूना भेटणार आहे. यामध्ये अर्जुन रामपाल, इमरान खान यांचा समावेश आहे.

close