स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला अण्णांचा विरोध

September 25, 2011 12:43 PM1 commentViews: 11

25 सप्टेंबर

एकीकडे स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आता अण्णा हजारेंनीही विरोध केला आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी काल शनिवारी राळेगणमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. यावेळी विदर्भाच्या विकासासाठी पैसा कुठून आणणार असा सवाल अण्णांनी उपस्थित केला. आधी विकास करा मगच वेगळ्या विदर्भाची मागणी करा असंही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं.

  • Deeya

    That’s Great Anna Vegala Vidarbh nako Yasathi ekatra yayla Hav karn Ektet Shakta aahe vidarbh Vegala jhala tar vidarbhala swataha Majbut hvav lagel tewach thyacha vikas shakya aahe!

close