मुंबईत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा

September 25, 2011 2:36 PM0 commentsViews: 9

25 सप्टेंबर

मुंबईत पहिल्यांदाच आज व्यावसायिक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा होत आहे. मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धा गाजवणारे 11 बॉडीबिल्डर्स यात सहभागी होणार आहेत. शेरु क्लासिक असं या स्पर्धेचं नाव असून विजेत्यांना 75 लाख रुपयांची बक्षिस मिळणार आहेत. मिस्टर ऑलिम्पिया जे कटलर, फिल हीथ, ब्रेचं वॉरेन आणि भारताचा एकमेव वरींदरसिंग घुमान या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. पुरुषांबरोबरच महिलांसाठी फिगर चॅम्पियनशिप होणार आहे. या साठी जगभरातील 12 महिला बॉडीबिल्डर स्टेजवर अवतरणार आहेत.

close