‘सीएनएन-आयबीएन’चा उत्कृष्ट इंग्रजी न्यूज चॅनेल पुरस्काराने गौरव

September 26, 2011 11:30 AM0 commentsViews: 8

26 सप्टेंबर

यंदाच्या वर्षीचे 2011 चे इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स जाहीर झाले आहेत. यंदाही नेटवर्क 18नं यात बाजी मारली. आयबीएन नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांना करंट अफेअर शोसाठी उत्कृष्ट अँकरचा ऍवॉर्ड मिळालाय. तर 'सीएनएन-आयबीएन'ला उत्कृष्ट डॉक्युमेंट्री ऍवॉर्ड, उत्कृष्ट इंग्रजी न्यूज चॅनेल या कॅटगिरीत सुद्धा ऍवॉर्ड जाहीर झाला आहे. उत्कृष्ट इंग्रजी न्यूज चॅनलाच 6 वर्षात 5व्यांदा हा ऍवॉर्ड 'सीएनएन-आयबीएन'जाहीर झाला आहे. तर उत्कृष्ट बिझनेस चॅनेल ऍवॉर्ड जाहीर 'सीएनबीसी'ला झाला आहे.

close