हर्षदा वांजळे आणि तापकीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

September 26, 2011 12:03 PM0 commentsViews: 10

26 सप्टेंबर

खडकवासला मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली. आज रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच हर्षदा वांजळे यांनी उपमुख्ममंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. हर्षदा वांजळे यांच्या विरोधात भाजपचे भीमराव तापकीर उभे आहेत. रमेश वांजळे यांच्या मृत्यूनंतर खडकवासला मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

close