दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव

September 26, 2011 10:18 AM0 commentsViews: 7

26 सप्टेंबर

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं हायकोर्टात धाव घेतली. उद्या याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी शिवसेनेनं मागितली आहेत. यापूर्वी हायकोर्टाने रामलीला समितीला शिवाजी पार्कचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. याच आधारावर आपल्यालाही परवानगी मिळावी, अशी मागणी शिवसेनेची आहे. शिवाजी पार्कला सायलन्स झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

close