हमाल मापाडी संघटनेच्या दोन गटांमध्ये हाणामारी

September 29, 2011 9:08 AM0 commentsViews: 4

29 सप्टेंबर

औरंगाबादमधल्या हमाल मापाडी संघटनेच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एक नॅनो आणि इतर पाच वाहनांचं नुकसान झालं आहेत. या प्रकारात सातजण जखमी झाले असून आणि पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यामुळे ही घटना घडली.

close