अमरसिंगांचा जामीन अर्ज फेटाळला

September 28, 2011 4:58 PM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर

कॅश फॉर व्होट प्रकरणात अटकेत असलेल्या अमर सिंग यांना आजही दिलासा मिळाला नाही. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहेत. किडनीच्या आजारावर उपचारासाठी परदेशात जाण्यासाठी सिंग यांनी जामीन अर्ज केला होता. सिंग यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यांच्यावर सध्या एम्स मध्ये उपचार सुरू आहेत.

close