देशद्रोही वरील बंदी हाय कोर्टाकडून कायम

November 17, 2008 9:12 AM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर, मुंबई'द्रेशद्रोही'वरील बंदी बंदी उठवण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनावर राज्य सरकारनं बंदी घातली होती. या सिनेमामुळे प्रांतीयतेला चिथावणी मिळेल असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. या बंदीविरोधात निर्मात्यांनी हाय कोर्टात अपील केलं होतं. याबाबत हायकोर्टानं मुख्य सचिवांना विचारणा केली. देशद्रोही चित्रपटातील काही आक्षेपार्ह भाग काढण्याचे आदेशही हायकोर्टानं दिले.

close