अफजल गुरूच्या मुद्यावरून विधानसभेत पुन्हा गोंधळ

September 29, 2011 12:30 PM0 commentsViews: 1

29 सप्टेंबर

अफझल गुरूच्या फाशीवरून जम्मू काश्मीर विधानसभेत आज दुसर्‍या दिवशीही गोंधळ सुरूच राहिला. काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमधील गोंधळ आज विधानभवनाच्या बाहेरही सुरू राहिला. अपक्ष आमदार रशिद इंजिनियर यांनी अफझल गुरूला माफी मिळावी अशी मागणी केली होती. रशिद इंजिनियर यांना त्यांच्या समर्थकांसह 15 मिनिटांसाठी ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आलं. तर विधानभवनातही गदारोळ सुरू होता. संसदेवरच्या हल्ल्यामध्ये अफझल गुरू हा मुख्य दोषी आहे

close