नीलिमा मिश्रांना अखेर मिळणार अमेरिकेचा व्हिसा

October 3, 2011 7:19 AM0 commentsViews: 4

03 ऑक्टोबर

मॅगसेसे पुरस्कार विजेत्या निलीमा मिश्रा यांना 2 दिवसात अमेरिकेचा व्हिसा मिळणार आहे. मिश्रा यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगत मिश्रा यांना व्हिसा नाकारण्यात आला होता. यावरुन बराचं गदारोळ झाला होता. पण आता युएस कॉन्युलेट ची पडताळणी पूर्ण झाली असून लवकरचं नीलिमा मिश्रा यांना व्हीसा देण्यात येईल. महिला सक्षमी करणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या अमेरिकेत कॉन्फरन्स साठी आमंत्रण देण्यात आलं आहे.

close