बिग बॉस 5 ची धमाकेदार सुरुवात

October 3, 2011 10:37 AM0 commentsViews: 1

03 ऑक्टोबर

बिग बॉसचा पाचव्या सिझनची सुरुवात मोठी धमाकेदार झाली. बिग बॉसच्या बिग घरात पहिली एंट्री झाली ती शक्ती कपूरची. त्यानंतर पूजा बेदी, मॉडेल शोनाली नागरानी, निहिता बिस्वास, श्रद्धा शर्मा, मनदीप बेवली,गायिका रागेश्वरी, डान्सर गुलाबो सपेरा, छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुही परमार आणि लक्ष्मी त्रिपाठी यांनी बिग बॉसच्या घरात वाजतगाजत प्रवेश केला. प्रत्येक गेस्टनं परफॉर्मन्स सादर केला. यावेळी बिग बॉसच्या घरात 13 स्त्रिया आणि एकच पुरुष आहे. यावेळी अजय देवगणही रास्कल्स सिनेमाचे प्रमोशन करायला आला होता.

close