राज्यभरात पट-पडताळणीला सुरुवात

October 3, 2011 7:26 AM0 commentsViews: 2

03 ऑक्टोबर

राज्यातील शाळा,विद्यार्थी आणि शिक्षकांची बोगस संख्या शोधण्यासाठी आजपासून 3 दिवसांच्या पटपडताळणी मोहिमेस सुरुवात झाली आहे. या 3 दिवसानंतर या मोहिमेचा अहवाल राज्याच्या शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी दाखवून शाळा चालवणा संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. औरंगाबादमध्ये या मोहिमेला सुरुवात होण्यापूवीर्ंच 107 चालकांनी संस्था सुरुच केली नसल्याचं मान्य केलं आहे. याशिवाय आणखीही काही धक्कादायक प्रकार उजेडात येण्याची शक्यता आहे.

close