राज्यभरात लोडशेडिंगचा फटका

October 4, 2011 7:43 AM0 commentsViews: 5

04 सप्टेंबर

स्वतंत्र्य तेलंगणाच्या मागणी झालेल्या आंदोलनाचा फटका महाराष्ट्राला बसतोय. आंध्रातून येणार्‍या कोळशावर बंधनं आल्यानं महाराष्ट्राच्या वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे राज्यातील लोडशेडिंग वाढलं आहे. शहरी भागात सरासरी चार ते सहा तास तर ग्रामीण भागात सरासरी आठ ते 11 तास लोडशेडिंग होतं आहे.

लोडशेडिंगचा फटका

_____________________________________________________ शहरी भाग ग्रामीण भाग

___________________________________________________________

ठाणे 4 तास 6 तास (टप्प्याटप्प्यानं)

नागपूर 5 तास 8 तास_______

कोल्हापूर 2 ते 3 तास 4 ते 5 तास____

पुणे 2 ते 4 तास साडेपाच तास _

सांगली 2 तास साडेतीन ते 6 तास

सोलापूर 4 तास 5 तास_______

बीड 5 ते 6 तास 5 ते 6 तास____

गोंदिया 5 तास 8 तास_______

रत्नागिरी 4 तास 5 तास_______

सिंधुदुर्ग 4 तास 5 तास______

close