रिक्षाच्या मुद्यावर राजकीय श्रेयासाठी चढाओढ – छगन भुजबळ

October 5, 2011 1:11 PM0 commentsViews: 7

05 ऑक्टोबर

रिक्षाचालकांविरोधात मनसे आणि शिवसैनिकांनी घातलेला राडा हा एकमेकांचं श्रेय लाटण्यासाठी चाललेली चढाओढ आहे असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांनी लगावला. तसेच या लढ्यात सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही यांची दक्षता पण त्यांनी घ्यावी असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.

close