‘बेस्ट’च्या तिकीट दरवाढीची शक्यता

October 7, 2011 10:31 AM0 commentsViews: 1

07 ऑक्टोबर

रिक्षांच्या दरवाढीनंतर आता मुंबईकरांवर बेस्टच्या तिकीट दरवाढीची टांगती तलवार आहे. बेस्टच्या तिकीटदरात किमान एक रुपयाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रशासनाने आज बेस्ट समितीसमोर अर्थसंकल्प मांडला. यात इंधन दरवाढीमुळे तिकीट दरवाढ गरजेची असल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे.

close