हिंदू धर्मात दहशतवादाला थारा नाही – के. सुदर्शन

November 17, 2008 2:50 PM0 commentsViews: 3

17 नोव्हेंबर, हिंदू हा धर्म सहिष्णु आहे आणि हिंदू धर्मात दहशतवादाला थारा नसल्याचं सरसंघचालक के. सुदर्शन यांनी म्हटलंय. ' मूळात हिंदू म्हणजे हिसेंची घृणा करणारा. त्यामुळे हिंदूना दहशतवादी ठरवणारे मानसिकदृष्ट्या असंतुलित आहेत ', असं के. सुदर्शन म्हणाले.

close