‘टेल मी ओ खुदा’ चं म्युझिक रिलीज

October 9, 2011 1:29 PM0 commentsViews: 4

09 ऑक्टोबर

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या मुलगी इशा देओलच्या मुख्य भूमिकेत असलेल्या 'टेल मी ओ खुदा' या सिनेमाचं दिग्दर्शित करतेय. या सिनेमाचं म्युझिक रिलीज नुकतचं मोठ्या थाटात पार पडलं. सिनेमाची स्टारकास्ट धर्मेद्र, ईशा देओल, विनोद खन्ना, ऋषी कपूर,अर्जुन बाजवा,फारुख शेख यावेळी उपस्थित होतेच पण शत्रूघ्न सिन्हा, डिंपल कपाडिया, अक्षय कुमार अशा काही खास बॉलिवूड कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. शाहरुख खान देखील देओल कुटुंबाला शुभेच्छा द्यायला आला होता. या सिनेमातून पहिल्यांदाच धर्मेंद्र, ईशा आणि हेमा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

close