सिंहगड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनावर सेमिनार

November 17, 2008 12:56 PM0 commentsViews: 1

17 पुणेकोणत्याही क्षेत्रात संशोधनाला मोठं महत्त्व असतं. त्याचंच महत्त्व पटवून देण्यासाठी आणि संशोधनातल्या नव्या दिशा समजून घेण्यासाठी पुण्यातल्या सिंहगड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये एक सेमिनार आयोजित करण्यात आलं. नॅशनल रिसर्च मेथडॉलजी नावाच्या या सेमिनारमध्ये पीएचडी करणारे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य राम ताकवले यांनी सेमिनारला मार्गदर्शन केलं.

close