दयानिधी मारन यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

October 10, 2011 8:28 AM0 commentsViews: 5

10 ऑक्टोबर

2 जी घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार आणि वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन आणखी अडचणीत आले आहेत. मारन यांच्या चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीतल्या घरांवर सीपीआयने छापे टाकले आहेत. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी डीलप्रकरणी सीबीआयने दयानिधी मारन आणि त्यांचा भाऊ कलानिधी मारन यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले आहेत. त्यांच्यासोबतच ऍस्ट्रो या कंपनीचे सीईओ मार्शल आणि मॅक्सिसचे मालक टी आनंद कृष्णन यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आलंय. ऍस्ट्रोची सन टीव्हीत गुुंतवणूक आहे. शिवशंकरन यांच्या मालकीच्या एअरसेलला लायसन्स देण्यात मारन यांनी जाणूबुजून टाळाटाळ केली. आणि मॅक्सिस या कंपनीला झुकतं माप दिलं, असा त्यांच्यावर आरोप आहे.

close