परदेशी पाहुण्यांनी केली भिकार्‍यांची सेवा

October 15, 2011 12:12 PM0 commentsViews: 5

15 ऑक्टोबर

रस्त्यावर आपल्याला एखादा भिकारी दिसला तर फार तर आपण त्याला एक दोन रूपये देऊ…पण त्याला स्वच्छ करून आपल्यासारखं करायचा विचार करणं अवघडच..मात्र ब्रिटनहून आलेली लीन ही तरूणी अशा भिकार्‍यांची स्वच्छता करून, त्यांना कपडे, जेवण देऊन त्यांची सेवा करत आहे. वसई स्टेशनवर लीन हे काम करतेय. वसई स्टेशनवर एक भिकारी उपाशी झोपलेला पाहून तिनं या कामाला सुरूवात झाली. बायबलमध्ये सांगितलेलल्या वचनानुसार आपण हे काम करत असल्याचं लीनचं म्हणणं आहे.

close