अजितदादांनी घेतली शरद पवारांची भेट

October 18, 2011 7:41 AM0 commentsViews: 5

18 ऑक्टोबर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आज शरद पवारांची एकत्र भेट घेतली. खडकवासला इथं नेमक काय झालं याची माहिती त्यांनी शरद पवार यांना दिली. पण, शरद पवार यांच्यासोबत आजची बैठक नियोजित होती. खडकवासला निकालाचा आणि आजच्या बैठकीचा काही संबध नाही असा दावा अजित पवारांनी केला.

close