कोकणात आणखी एका औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूसंपादन

October 21, 2011 12:14 PM0 commentsViews: 2

21 ऑक्टोबर

कोकण किनारपट्टीवर कोळशावर चालणार्‍या ऊर्जा प्रकल्पांची संख्या मर्यादित राहील असं सरकारकडून सांगितलं जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या बाणकोट जवळ हरीहरेश्वर पॉवर कंपनीकडून 1600 मेगावॅट च्या थर्मल पॉवर प्लॅन्टसाठी दलालांकडून जमीन खरेदी सुरू झाली आहे. पण शेतकरी आणि मच्छीमारांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध सुरू केला.

close