महालक्ष्मीची दिपलक्ष्मी रुपात पूजा

October 24, 2011 12:31 PM0 commentsViews: 8

24 ऑक्टोबर

दिपावलीच्या पुर्वसंधेला आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीची दिपलक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. पाच दिवस संपन्न होणार्‍या दिपोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदेशीच्या मुहूर्तावर करवीर निवासीनी महालक्ष्मीची दिपलक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. मंदिर प्रकारातील दिप माळांची प्रतिकृती या पुजेमध्ये सहभागी करण्यात आली. अंधारातून प्रकाशाकडं जाण्याची प्रेरणा देणारा दिप महालक्ष्मींच्या हातात असणारी ही पूजा पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

close