मारूती नवलेंवर आणखी एक गुन्हा दाखल

October 24, 2011 10:15 AM0 commentsViews:

24 ऑक्टोबर

पुण्यातील पवन गांधी ट्रस्टच्या शाळेमध्ये चोरी झाल्याची घटना घडली. सिंहगड इन्स्टिट्यूटचे एम.डी मारूती नवलेंनी दोनच दिवसांपूर्वी ही जागा शाळेला परत देण्याची तयारी दाखवली होती. मात्र या शाळेमध्ये टाईल्स, खुर्च्या आणि इलेक्ट्रीक फिटिंगची चोरी झाल्याचं उघडकीला आलं आहे. याबद्दल मारूती नवलेंविरोधात पौंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

close