येडियुरप्पांची दिवाळीही तुरूंगातच

October 24, 2011 3:56 PM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही आपली दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागणार आहे. दिवाळी घरी साजरी करता यावी, यासाठी तीन दिवसांचा जामीन मिळावा, असा अर्ज येडियुरप्पा यांनी केला होता. पण तो अर्ज मागे घेत त्यांना आता रेग्युलर जामिनासाठी अर्ज करावा लागला. कर्नाटकातल्या एका जमीन गैरव्यवहाराप्रकरणी येडियुरप्पा यांना 15 ऑक्टोबरला अटक झाली होती.

close