आर.के.लक्ष्मण यांचा आज 90 वा वाढदिवस

October 24, 2011 6:05 PM0 commentsViews: 3

24 ऑक्टोबर

कॉमन मॅन ला आपल्या कुंचल्यातून व्यक्त करणारे प्रसिद्ध कार्टुनिस्ट आर.के.लक्ष्मण यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. पुण्यात त्यांचा हा वाढदिवास खास पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द.फडणीस, विकास सबनीस हे कार्टूनिस्ट तसेच देशभरातील अनेक या कार्यक्रमात उपस्थित होते.आर. के.लक्ष्मण यांच्या पत्नींनी त्यांच्या काही आठवणीही सांगितल्या. प्रकृतीमुळे त्यांना नेहमीसारखं बोलता येत नसलं तरी अण्णा हजारेंच्या आंदोलनाविषयी त्यांची प्रतिक्रिया काय होती हे त्यांनी सांगितलं.

close