‘नवाब’ सैफ अली खान

October 31, 2011 9:07 AM0 commentsViews: 5

31 ऑक्टोबर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज अधिकृतपणे भोपाळाचा 'नवाब' म्हणून घोषित करण्यात आलं. मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनामुळे वारसाहक्काने हा मान सैफला मिळतोय. मन्सूर अली खान यांच्या आई या नवाब खानदानातून असल्याने नवाब पदाचा ताज त्यांना मिळाला आणि आता तो मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सैफ अली खान याला मिळाला. या कार्यक्रमाला सैफच्या बहिणी सोहा, सबाह आणि त्याची मुलगी सारा उपस्थित होते.

close