दादरमध्ये 2 टॅक्सींची तोडफोड

November 18, 2008 8:30 AM0 commentsViews:

18 नोव्हेंबर, मुंबई अजित मांढरे मुंबईतल्या दादर भागात सोमवारी रात्री दोन टॅक्सी चालकांना मारहाण करुन त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली. ज्या व्यक्तीनं या चालकांना मारहाण केली ती व्यक्ती आपण मनसेचा कार्यकर्ता असल्याचं सागंत होती. मात्र मनसेचं नाव घेऊन तोडफोड करणारी ती व्यक्ती मनसेची नसून डेव्हीड नावाचा एक सडकछाप गुंड आहे, असं स्पष्टीकरण मारहाण करण्यात आलेल्या टॅक्सी चालकांनी केलंय.

close