‘…या पक्ष्यांनो कृत्रिम घरट्यात’

October 31, 2011 10:44 AM0 commentsViews: 6

31 ऑक्टोबर

दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पक्षी मानवी वस्तीतून दूर गेले आहेत. या पक्षांना परत बोलावण्याकरीता बारामतीतील मुलांनी पक्षांसाठी कृत्रिम घरटी तयार केली. भंगारातून ऑईलची रिकामी कॅन विकत आणून त्यांची कृत्रिम घरटी तयार करण्यात केली. विशेष म्हणजे मुलांनी फटाक्यांसाठी दिलेल्या शिल्लक पैशातून डब्बे, तारा, रंग अशा वस्तू मुलांनी विकत आणल्या आहेत. एकंदरीत मानवी वस्तीत आढळणार्‍या चिमण्या, पोपट, वेडाराघू, असे अनेक पक्षी या ध्वनी प्रदूषणामुळे दूर गेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठीच हा प्रयत्न केला जातोय.

close