मधु कोडांना जेलमध्ये मारहाण

October 31, 2011 5:23 PM0 commentsViews: 3

31 ऑक्टोबरझारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना रांचीतल्या जेलमध्ये आज जेलच्या अधिकार्‍यांनीच मारहाण केली. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे. जेलमध्ये चांगलं जेवण मिळावं या मागणीसाठी कोडा उपोषण करत होते. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कोडा 30 नोव्हेंबर 2009 पासून जेलमध्ये आहेत.

close