कुलाबा येथे इमारतीला भीषण आग

November 3, 2011 1:55 PM0 commentsViews: 7

03 नोव्हेंबर

मुंबईतील कुलाबा येथील लायन गेट भागात एका सरकारी इमारतीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी सहाच्या सुमाराला ही आग लागली. या आगीत काही लोक अडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. नौदलाचे कार्यालय या इमारती असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या इमारतीला आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

close